Friday, 7 January 2022

Combined Eligibility Entrance Test in Maharashtra

 


Combined Entrance Eligibility Test

In Maharashtra one exam date overlaps each other due to department wise examinations to get job .The best way is to conduct  CEET Combined Entrance Eligibility Test for all jobs .Those who pass the CEET then appear for the department tests including police recruitment. The syllabus for CEET should be of 10th level and medium will be English and Marathi.It should be a 100 marks test in which 60 objective questions on arithmetic and general knowledge will be asked and 40 marks subjective paper on English and Marathi.Anybody from Maharashtra above 18 can appear for this test.

Warora Dt.08/01/2022------Vinay Dadmal, Dr. Radhakrushnan Colony Warora-442907

How to conduct 10th and 12th examination

 दहावी व बारावी ची परीक्षा कशी घेणार 

सरकार म्हणते आहे कि  दहावी व बारावी ची परीक्षा ऑफलाईन घेणार पण सध्यातरी ते शक्य वाटत नाही .आपण वर्षभर अभ्यास ऑनलाईन पद्धतीने करायचा व परीक्षा मात्र ऑफलाईन घ्यायची हे पटण्यासारखं नाही.नंतर हा निर्णय  घ्यायचा कि मागच्यावर्षी सारखाच निकाल लावायचा त्यापेक्षा परीक्षेचं पॅटर्न बदलून घरपोच प्रश्नसंच पोचहून परीक्षा घेता येईल .ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण पध्द्ती यामध्ये खुप अंतर आहे .प्रश्नसंच पालकांकडे सुपूर्द केल्यावर पंधरा दिवसामध्ये उत्तर पत्रिका पालकच शाळेत जमा करतील .शाळा त्या उत्तर पत्रिका तपासतील व निकाल लावतील.प्रश्नपत्रिका अश्या असल्या पाहिजे कि विद्यार्थ्यांना उत्तर शोधायला सर्च करावे लागेल .शाळा विद्यार्ध्याचे बारावीसाठी  दहावीचे मार्क व दहावी करिता आठवी व नववीचे मार्क  एकत्रित करून सरासरी पध्द्तीने निकाल लावतील..अश्या पध्द्तीचा निर्णय आताच घोषित करायला पाहिजे.परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर कुठलाही दबाव असायला नको.

वरोरा दिनांक ०८ /०१/२०२२ --विनय दडमल  डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907


Thursday, 6 January 2022

Quality of training by Integrated Tribal Development Project in Maharashtra

 दैनिक लोकमत दिनांक ०६/०१/२०२२ च्या पुरवणी ' हॅलो चंद्रपूर 'मध्ये पेज ४ वर ' अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना प्रशिक्षण ' या मथळ्याखाली जी बातमी छापली आहे .त्यामध्ये वित्तीय वर्ष २०२१-२०२२ जे मार्च २०२२ ला संपणार आहे करीता नामांकित प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प चिमूर जिल्हा चंद्रपूर ने मागविले आहेत व अर्ज देण्याची मुदत उद्या म्हणजे ७ जानेवारीपर्यंत आहे.त्यानंतर प्रशिक्षणार्थी कडून अर्ज मागवतील व कसेबसे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२२ मध्ये कोरोना नसेल तर सुरु होईल .एवढ्या लेट प्रशिक्षण शक्य नाही तेव्हा हा निधी परत जाईल .हे जे प्लांनिंग आहे त्याला एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालये जबाबदार नाही आहेत काय.वेळेत कुठली गोष्ट केली तर आदिवासींचा विकास होईल नाही तर नीरर्थक निववल प्रकल्प कार्यालयांना पोसून व निधी देऊन काय साध्य होणार आहे.तरिसुध्द्धा तातडीने उपाययोजना कराव्यात हि अपेक्षा आहे. वरोरा दिनांक ०६/०१/२०२२ --विनय दडमल डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907



Unnecessary bridge construction

 

  • Token ID: Dist/CLCH/2022/1954
  • District : Chandrapur
  • Status: Submitted
  • Date: 06/01/2022
  • Attachment
Plus-Minus
DocumentPDF

Your Grievance:

चिमूर जिल्हा चंद्रपूर आणि शन्करपूर तालुका चिमूर च्या रस्त्यावर मध्ये नुकतेच दोन पूल बांधण्यात आले .कृपया त्याबाबत खालील माहिती देण्यात यावी.एक पूल पेट्रोल पंपाजवळ आहे. १.सदर पूल बांधण्यासाठी प्रत्येकी किती खर्च आला २. सदर पूल बांधण्यामागचे मुख्य कारण काय संबंधित माहिती अधिकारी श्री सी. वि. बोरकर शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडून मुद्दा १ व २ संबंधी माहिती प्राप्त झाली .मुद्दा १ व २ संबंधी जी माहिती प्राप्त झाली त्याविषयी मी पूर्णपणे असहमत आहे .दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला शेत आहे आणि जलसिंचन विभागाच्या कालव्याचा दूरवर पत्ता नाही त्यामुळे हा उगीच केलेला खर्च सकृतदर्शी भासत आहे. संबंधित बांधकामाची सखोल चौकशी करावी अशी तक्रार मी करीत आहे. वरोरा दिनांक ०६/०१/२०२२ --------विनय दडमल ,डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा-४४२९०७

Wednesday, 5 January 2022

What I want in 2022 in India- Vinay Dadmal

 



What I want in India in 2022-Vinay Dadmal

We were building toilets in villages In last 3 years and what we found now is the villagers using toilets as storage room because they do not have enough water to use it .So what we need in 2022 is more water related schemes in villages so ample water villagers should get .

Secondly we are raising women’s marriage age to 21 which may be a good move in 2030 but not now because I do not find perfect situation for such thing in villages right now.It may put lot much pressure on village families and women living in villages in between 18 to 21.

Thursday, 30 December 2021

Wish you all the best 2022 ahead-Vinay Dadmal

 




BE HAPPY IN NEW YEAR 2022

Wish you all a wonderful coming year 2022 with lot of enjoyable moments and be happy on your birthday in 2022 on that special day I wish to fulfill all your dreams.

Warora Dt. 01 January 2022 0000hrs --------Vinay Dadmal

Tuesday, 21 December 2021

Bank a/c Maintenance fee Vinay Dadmal way

 Following suggestion submitted to RBI in 2019

BANK A/C MAINTENANCE FEE VINAY DADMAL WAY

In INDIA the nationalized banks not showing PROFIT is not good for FUTURE INDIA.So priority programming should be done to make them to be GREEN and not RED.Nowadays Banks charging ATM MAINTENANCE FEE from the customers annually.Replace ATM maintenance fee with ACCOUNT maintenance fee.The A/C maintenance fee should be such that the operating cost of the A/C is calculated first and then 10 % PROFIT added.Then the A/C maintenance fee charged annually from the customers.The error margin is 1 % and there will be remote chance of bank collapse.

Cheque Return Memo reasons mentioned

  Subject: Request for Mandatory Dual Reason Disclosure in Cheque Dishonour Cases To The Secretary, Ministry of Law & Justice, Gover...