- Token ID: Dist/CLCH/2022/1954
- District : Chandrapur
- Status: Submitted
- Date: 06/01/2022
Your Grievance:
चिमूर जिल्हा चंद्रपूर आणि शन्करपूर तालुका चिमूर च्या रस्त्यावर मध्ये नुकतेच दोन पूल बांधण्यात आले .कृपया त्याबाबत खालील माहिती देण्यात यावी.एक पूल पेट्रोल पंपाजवळ आहे. १.सदर पूल बांधण्यासाठी प्रत्येकी किती खर्च आला २. सदर पूल बांधण्यामागचे मुख्य कारण काय संबंधित माहिती अधिकारी श्री सी. वि. बोरकर शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचेकडून मुद्दा १ व २ संबंधी माहिती प्राप्त झाली .मुद्दा १ व २ संबंधी जी माहिती प्राप्त झाली त्याविषयी मी पूर्णपणे असहमत आहे .दोन्ही पुलाच्या दोन्ही बाजूला शेत आहे आणि जलसिंचन विभागाच्या कालव्याचा दूरवर पत्ता नाही त्यामुळे हा उगीच केलेला खर्च सकृतदर्शी भासत आहे. संबंधित बांधकामाची सखोल चौकशी करावी अशी तक्रार मी करीत आहे. वरोरा दिनांक ०६/०१/२०२२ --------विनय दडमल ,डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा-४४२९०७
No comments:
Post a Comment