"देवा सरू दे माझे मीपण '
'तुझ्या दर्शने उजळो जीवन '
हि जी प्रार्थना आपण करतो आहोत ती सर्वांकरिता आहे ,माझे मीपण जर सम्पले तर माझे विचार
अतिशय चांगले होतील आणि त्यामुळे योग्य जीवन समाजा
च्या दृष्टीने जगता येईल।
Governance Innovatively to find practicable solutions to every problem is the basic theme of title "Thinking Vinay Dadmal way "
🇮🇳 Concept Note (English) Title: Reforming 10+2 Education and Entrance Examination Framework for Inclusive, Skill-Based, and Transparent ...
No comments:
Post a Comment