चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या .शाखा वरोरा मधील ग्राहक
सेवेमधील त्रुटींबाबत लिहिले असता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खालील
माहिती दिलेली आहे .पासबुक प्रिंटिंग साठी वेगळे काउंटर ,कॅशिअर कॉउंटर
ला टोकन डिस्प्ले सिस्टीम ,पासबुक गोळा न होऊ देण्याबाबत ,कोर
बँकिंग मध्ये मोबाईल खात्याशी जोडण्याबाबत सोबतच्या पत्रानुसार कळविले आहे.
Letter no.Complaint-vdadmal-2/1815/2022-23 Dt -18/08/2022 sent by CEO,CDCC Shri Rajeshwar B Kalyankar.
Warora
Dt.21/08/2022
श्री विनय दडमल ,
VINAY DADMAL INNOVATIONS ,
डॉक्टर राधाकृष्णन कॉलनी ,
अभ्यंकर वॉर्ड ,वरोरा -442907
मोबाइल नंबर :9822223915
No comments:
Post a Comment