- Token ID: Dept/FIND/2017/1371
- Department : Finance
- Status: Closed
- Date: 31/03/2017
Your Grievance:
I ALREADY RECEIVED REPLY TO MY EARLIER GRIEVANCE TOKEN NO Dept/GADS/2017/1566 DATED 04/01/2017 WHICH IS HIGHLY IRRITATING AS WHAT IS WRITTEN IN THE SUGGESTION IS TOTALLY IGNORED.I WANT THE PERSONS GETTING DOUBLE PENSION OR SALARY WITH FAMILY PENSION SHOULD BE DEPRIVED FROM GETTING FAMILY PENSION AND SUCH FAMILY PENSION BE DISTRIBUTED AMONG DESEASED'S FAMILY MEMBERS NOT GETTING ANY SALARY OR PENSION.
Comment By Finance ( April 27, 2017 11:14 AM ) : प्रिय नागरिक,
उक्त तक्रारी संदर्भात आपणांस कळविण्यात येते की, आपण दि.04.01.2017 च्या अर्जान्वये महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन नियमामध्ये बदल करण्याची विनंती आपले सरकार पोर्टलव्दारे केली होती. सदर नियमामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे बदल करण्याची विनंती मान्यता करता येणार नाही, असे शासनाच्या दि.30.01.2017 च्या पत्रान्वये आपणांस कळविण्यात आले आहे. सदर उत्तर कायम असून या उत्तरामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.
महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधल्याबद्दल आभार.
हा प्रयास यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांकडून सक्रिय योगदान आणि सहकार्य अपेक्षित आहे.
सदिच्छा,
तक्रार निवारण सहाय्य पथक

No comments:
Post a Comment