Monday, 29 August 2022

Purab Aur Paschim Purva Suhani Aaye Re_Dholi Dhol Bajana_(HD_Song)

Providing Sports culture in Maharashtra Vinay dadmal way

 

महाराष्ट्रात खेळांच्या सुविधा करण्याबाबत





सध्याचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये सरकारी एक क्रीडा संकुल आहे.त्यामधील सुविधा आणि त्याचा उपयोग खालीलप्रमाणे करण्यात यावा.

१.तालुक्यातील सर्व क्रीडा व कला शिक्षक यांची ,खाजगी शाळेतील सुध्दा क्रीडा शिक्षक एक कमिटी स्थापन करण्यात यावी .हे काम जिल्हा क्रीडा अधिकारी करतील .पत्येक तालुका स्तरावर १० जणांची एक कार्यकारिणी असेल जी वर्षभराच्या कार्यक्रमाची आखणी करतील.

   राज्य शासन प्रत्येक तालुका स्तरावरील कार्यकारिणीला एकमुश्त रक्कम रुपये ५ करोड देईल.या रकमेच्या व्याजातून हि खेळ आणि कला कार्यकारिणी काम करेल .या कार्यकारिणीला दिशानिर्देश देण्याचे सर्व अधिकार

उप विभागीय अधिकारी,संवर्ग विकास अधिकारी व जिल्हाधिकारी यांना राहील .

२.जिल्हास्तरीय खेळ व कला विषयी कार्यक्रमाची आखणी जिल्हा क्रीडा व कला अधिकारी करतील व त्याचे नियोजनात्मक खर्चाची पूर्तता जिल्हाधिकारी करतील .

३.ऑलिम्पिक मधील सर्व खेळ याचा समावेश प्रत्येक तालुकास्तरावर करण्यात येईल .

४.राज्यस्तरीय खेळ स्पर्धांचे चे नियोजन क्रीडा मंत्रालय करेल.

५.अगदी पहिल्यावर्गापासूनच्या विद्यार्थ्याला सर्व समान संधी उपलभद्ध असेल.

६.कुठले क्रीडा ग्राउंड कसे तयार कराचे याबद्दलची माहिती व कौशल्य बाबत मार्गदर्शन आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा जिल्हा चंद्रपूर यांचेकडून व्यवसायिक स्तरावर घेण्यात येईल.

७.राज्यस्तरीय खेळाडूंना व निवडक निपुण विद्यार्थ्यांना राज्य सरकार योग्य तिथे व योग्य ते प्रशिक्षण देईल.

वरोरा दिनांक २९ ऑगष्ट २०२२- श्री विनय दडमल ,डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा-४४२९०७

Sunday, 28 August 2022

I appreciate Shri Nitin Gadkari, Cabinet Minister,Govt. of India

 

The following news appeared  in today’s 28 August 2022 Indian Express that

Will not display any poster, cut-out in next polls: Gadkari’

I welcome such initiative by Central Cabinet Minister Shri Nitin Gadkari.

Thank you Shri Gadkariji


.

Saturday, 27 August 2022

Main Kaa Karoon Raam Mujhe Buddha | Sangam | Vyjayanthimala | Raj Kapoo...

प्रा.राम शेवाळकर यांची व्याख्यानमाला -"कर्ण" | Ram Shevalkar - "Karna" ...

आजचा कर्ण कोण आहे 
प्राचार्य राम शेवाळकरांचे कर्ण विषयावरचे भाषण ऐकले अन मी कर्णाला माझ्यामध्ये आणि समाजामध्ये आजूबाजूला शोधलं ,सगळीकडे NOT FOUND .कर्ण महाभारतामध्ये होता आणि तो असामान्य पराक्रमी व दानशूर होता .आतातर परिस्तिथी खूप वेगळी आहे .पराक्रमाचा विचार केला तर तशी संधी मिळणे नाही आणि दान करण झेपणार नाही तर आजच्या घडीला कोण आहे कर्ण ,जो दुसऱ्यांचा विचार आपल्या जगण्यामध्ये करतो आणि प्रामाणिकपणे समाजातील विसंगतीचा विचार करून पुढचे पाऊल टाकतो ,तो खरा कर्ण.
वरोरा दिनांक २७ आगष्ट २०२२ -विनय दडमल 

Top 10 Prayers in Hindi ( प्रार्थना हिंदी)

SHIV temple at my native place BHATALA TG : Warora ,Chandrapur,Maharashtra, India -Vinay Dadmal

  🕉️ MY BELOVED NATIVE PLACE - BHATALA Taluka: Warora | District: Chandrapur | Maharashtra, India Nestled in the heart of Chandrapur Distri...