आजचा कर्ण कोण आहे
प्राचार्य राम शेवाळकरांचे कर्ण विषयावरचे भाषण ऐकले अन मी कर्णाला माझ्यामध्ये आणि समाजामध्ये आजूबाजूला शोधलं ,सगळीकडे NOT FOUND .कर्ण महाभारतामध्ये होता आणि तो असामान्य पराक्रमी व दानशूर होता .आतातर परिस्तिथी खूप वेगळी आहे .पराक्रमाचा विचार केला तर तशी संधी मिळणे नाही आणि दान करण झेपणार नाही तर आजच्या घडीला कोण आहे कर्ण ,जो दुसऱ्यांचा विचार आपल्या जगण्यामध्ये करतो आणि प्रामाणिकपणे समाजातील विसंगतीचा विचार करून पुढचे पाऊल टाकतो ,तो खरा कर्ण.
वरोरा दिनांक २७ आगष्ट २०२२ -विनय दडमल
No comments:
Post a Comment