Request to run free slow local trains in Mumbai between
Governance Innovatively to find practicable solutions to every problem is the basic theme of title "Thinking Vinay Dadmal way "
Tuesday, 18 January 2022
Proposal to start new courses in ITI
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ITI मध्ये कमी कालावधीचे नवीन कोर्सेस
दहावी व बारावी नंतर शिक्षण सोडलेल्यांसाठी ४ महिने कालावधीचे खालील कोर्सेस ITI मध्ये मराठीमध्ये सुरु करावेत .
१.ऑफिस असिस्टंट २. कॉम्पुटर असिस्टंट ३.विमा असिस्टंट ४.बँक असिस्टंट ५.पोस्ट असिस्टंट
६.बांधकाम असिस्टंट ७.ट्रॅव्हल असिस्टंट ८.पर्यटन असिस्टंट ९.शिक्षण असिस्टंट
वरोरा दिनांक १८/०१/२०२२----विनय दडमल ,डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा-४४२९०७
IPR Intellectual Property Right promotion must in India
IPR promotion must in Maharashtra
We need IPR
aware society in India and for that Please take an initiative and include a 30
day course on IPR in Maharashtra in all MSCIT centers ,promote this course like MSCIT
.If possible it must be bridged with MSCIT course.
Warora Dt:18/01/2022—Vinay Dadmal,
Dr. Radhakrushnan Colony,Warora-442907
Monday, 10 January 2022
New instruction to state officers
- Token ID: Dept/GADO/2022/4706
- Department : GAD-Organization & Methods (O&M)
- Status: In Progress
- Date: 10/01/2022
Saturday, 8 January 2022
Combined Eligibility Entrance Test in Maharashtra
Combined Entrance
Eligibility Test
In
Maharashtra one exam date overlaps each other due to department wise
examinations to get job .The best way is to conduct CEET Combined Entrance Eligibility Test for
all jobs .Those who pass the CEET then appear for the department tests including
police recruitment. The syllabus for CEET should be of 10th level
and medium will be English and Marathi.It should be a 100 marks test in which
60 objective questions on arithmetic and general knowledge will be asked and 40
marks subjective paper on English and Marathi.Anybody from Maharashtra above 18
can appear for this test.
Warora Dt.08/01/2022------Vinay
Dadmal, Dr. Radhakrushnan Colony Warora-442907
How to conduct 10th and 12th examination
दहावी व बारावी ची परीक्षा कशी घेणार
सरकार म्हणते आहे कि दहावी व बारावी ची परीक्षा ऑफलाईन घेणार पण सध्यातरी ते शक्य वाटत नाही .आपण वर्षभर अभ्यास ऑनलाईन पद्धतीने करायचा व परीक्षा मात्र ऑफलाईन घ्यायची हे पटण्यासारखं नाही.नंतर हा निर्णय घ्यायचा कि मागच्यावर्षी सारखाच निकाल लावायचा त्यापेक्षा परीक्षेचं पॅटर्न बदलून घरपोच प्रश्नसंच पोचहून परीक्षा घेता येईल .ऑफलाईन व ऑनलाईन शिक्षण पध्द्ती यामध्ये खुप अंतर आहे .प्रश्नसंच पालकांकडे सुपूर्द केल्यावर पंधरा दिवसामध्ये उत्तर पत्रिका पालकच शाळेत जमा करतील .शाळा त्या उत्तर पत्रिका तपासतील व निकाल लावतील.प्रश्नपत्रिका अश्या असल्या पाहिजे कि विद्यार्थ्यांना उत्तर शोधायला सर्च करावे लागेल .शाळा विद्यार्ध्याचे बारावीसाठी दहावीचे मार्क व दहावी करिता आठवी व नववीचे मार्क एकत्रित करून सरासरी पध्द्तीने निकाल लावतील..अश्या पध्द्तीचा निर्णय आताच घोषित करायला पाहिजे.परीक्षेसाठी विद्यार्थ्यांवर कुठलाही दबाव असायला नको.
वरोरा दिनांक ०८ /०१/२०२२ --विनय दडमल डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907
Friday, 7 January 2022
Quality of training by Integrated Tribal Development Project in Maharashtra
दैनिक लोकमत दिनांक ०६/०१/२०२२ च्या पुरवणी ' हॅलो चंद्रपूर 'मध्ये पेज ४ वर ' अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना प्रशिक्षण ' या मथळ्याखाली जी बातमी छापली आहे .त्यामध्ये वित्तीय वर्ष २०२१-२०२२ जे मार्च २०२२ ला संपणार आहे करीता नामांकित प्रशिक्षण संस्थांकडून अर्ज एकात्मिक आदिवासी प्रकल्प चिमूर जिल्हा चंद्रपूर ने मागविले आहेत व अर्ज देण्याची मुदत उद्या म्हणजे ७ जानेवारीपर्यंत आहे.त्यानंतर प्रशिक्षणार्थी कडून अर्ज मागवतील व कसेबसे प्रशिक्षण फेब्रुवारी २०२२ मध्ये कोरोना नसेल तर सुरु होईल .एवढ्या लेट प्रशिक्षण शक्य नाही तेव्हा हा निधी परत जाईल .हे जे प्लांनिंग आहे त्याला एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालये जबाबदार नाही आहेत काय.वेळेत कुठली गोष्ट केली तर आदिवासींचा विकास होईल नाही तर नीरर्थक निववल प्रकल्प कार्यालयांना पोसून व निधी देऊन काय साध्य होणार आहे.तरिसुध्द्धा तातडीने उपाययोजना कराव्यात हि अपेक्षा आहे. वरोरा दिनांक ०६/०१/२०२२ --विनय दडमल डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907
Common Krait snake bite death of three girls in Maharashtra
मा . मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांना विनंतीपत्र प्रति , मा . श्री . मुख्यमंत्री महोदय , महाराष्ट्र राज्य , मंत्रालय , ...
-
Subject: Request for Mandatory Dual Reason Disclosure in Cheque Dishonour Cases To The Secretary, Ministry of Law & Justice, Gover...
-
Proposal for Introducing Self-Declaration with Affidavit Facility Submitted by: Name: Vinay Dadmal Address: 55, First Floor, Swarajnagar...
-
To The Hon’ble Finance Minister, Ministry of Finance, Government of India, New Delhi – 110001 Subject: Proposal for Promoting Family B...