टू व्हीलर मागची सीट किरायाने चालविण्याबाबत
महाराष्ट्रात सर्व महिलांना ज्यांच्याकडे टू व्हीलर आहेत त्यांना वयक्तिक भाडेतत्वावर फक्त महिलांसाठीच
किरायाने चालविणेबाबत परवानगी देण्यात यावी। म्हणजे महिलांनी महिलांकरिता। चालविलेला हा व्यवसाय असाव। पिवळी नम्बर प्लेट वापरावी जेणेकरून महिलांना कुठल्या टू व्हीलर भाडेतत्वावर आहेत हे smjel
वरोरा दिनांक १५ जुलै २०२३ -विनय दडमल, डाक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा ४४२९०७
No comments:
Post a Comment