The
following can be implemented at district level.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व
प्राप्त झालं आहे। त्यानुसार इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्ध्यांच्या
अभ्यासक्रमात खालील विषयावर मातृभाषेतून निबंधलेखन चा समावेश गृहपाठ अंतर्गत
करण्यात यावा हि विनंती मी करीत आहे।
१-भारतीय संविधानसुसार भारतीय नागरिकांचे हक्क
२-भारतीय संविधानानुसार भारतीय नागरिकांची करत्वे [ Fundamental Duties ]
३-माहितीचा अधिकार कायदा २००५
४-भारतीय वाहतुकीचे व रहदारीचे नियम
5.Machination
of Indian Agriculture
वरोरा दिनांक 13
जुलै 2023
-विनय दडमल, डाक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा -442907
No comments:
Post a Comment