Saturday 15 July 2023

Two Wheeler Plying business by women for women in Maharashtra

 टू व्हीलर मागची सीट किरायाने चालविण्याबाबत 

महाराष्ट्रात सर्व महिलांना ज्यांच्याकडे टू व्हीलर आहेत त्यांना वयक्तिक भाडेतत्वावर फक्त महिलांसाठीच 

किरायाने चालविणेबाबत परवानगी देण्यात यावी। म्हणजे महिलांनी महिलांकरिता।  चालविलेला हा व्यवसाय असाव। पिवळी नम्बर प्लेट वापरावी जेणेकरून महिलांना कुठल्या टू व्हीलर भाडेतत्वावर आहेत हे smjel  

वरोरा दिनांक १५  जुलै २०२३ -विनय दडमल, डाक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा ४४२९०७ 

Wednesday 12 July 2023

Schooling in INDIA

 


The following can be implemented at district level.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे। त्यानुसार इयत्ता नववी व दहावी च्या विद्यार्ध्यांच्या अभ्यासक्रमात खालील विषयावर मातृभाषेतून निबंधलेखन चा समावेश गृहपाठ अंतर्गत करण्यात यावा हि विनंती मी करीत आहे।

१-भारतीय संविधानसुसार भारतीय नागरिकांचे हक्क

२-भारतीय संविधानानुसार भारतीय नागरिकांची करत्वे [ Fundamental Duties ]

३-माहितीचा अधिकार कायदा २००५

४-भारतीय वाहतुकीचे व रहदारीचे नियम

5.Machination of Indian Agriculture

वरोरा दिनांक 13 जुलै 2023 -विनय दडमल, डाक्टर राधाकृष्णन कॉलोनी ,वरोरा -442907

Happy Diwali-2023-Vinay Dadmal

  Wish you all Happy Diwali 2023--Vinay Dadmal