Sunday, 26 March 2023

Basic Duties of Citizens in India

 

महाराष्ट्र पाठयपुस्तक मंडळाच्या नववीच्या मराठी पुस्तक ' अक्षरभारती 'या पुस्तकाच्या मलपृष्ठावर / पृष्ठ क्रमांक २ वर भारताचे संविधान भाग ४ क नागरिकांची मूलभूत कर्तवे अनुच्छेद ५१ क छापले आहे। त्याबद्दल धन्यवाद !

   हेच शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तक मंडळाच्या १ ली ते १० वी सर्व पुस्तकांच्या सर्व मलपृष्ठावर छापावे हि विनंती मी शालेय शिक्षण विभागाला मी करीत आहे।

वरोरा दिनांक २६  मार्च २०२३ --विनय दडमल ,डॉक्टर राधाकृष्णन कॉलो


नी वरोरा

No comments:

Post a Comment

I liked VICE PRESIDENT of INDIA statement

  Dhankhar warns against judiciary or legislature exercising executive authority N EW DELHI: Vice-President Jagdeep Dhankhar on Sunday said ...