Today
Monday 15th August 2022 Our Independence Day India
स्वतंत्रता काय असते हे
कोविद-१९ नि प्रत्येकाला शिकवलेलं आहे। बळजबरीने व भीतीने कस जगावं लागत हे पण आपण
सर्वांनी अनुभवलेलं आहे।
मंगेश पाडगावकरांची एक
कविता आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे ।
यातील जन्म आपल्या हाती नाही पण जगावं कस हे पूर्णपणे आपल्या हाती आहे। आजकाल सगळे
कशे घाईत असल्यासारखे वागतात। प्रत्येकाला आपलं म्हणणं मांडायला संधी नाही आणि वेळ
नाही असं गाऱ्हाणं असत पण मला असं वाटत कि
सगळ्यांकडेच भरपूर वेळ आणि संधी उपलबद्ध आहे आणि त्यातून तुम्हाला सभोवताली
घडणाऱ्या घटनांबाबत काय वाटत हे थोडा वेळ काढून आपलं मत कुठेतरी व्यक्त करावं हि
माझी आपणाकडून अपेक्षा आहे। आपण प्रयत्न केले तर बऱ्याच गोष्टीमध्ये बदल होऊ शकतो।
माझ्या एकट्याच्या मतांनी काय होणार असं वाटण्यापेक्षा मी सुरुवात केली तरच बदल
होतील असं वाटून घेणं आवश्यक आहे। सगळेच बरेचदा खूपच चांगला विचार करतात पण लगेच
ते विसरून पण जातात । तुमच्या डोक्यातील चांगल्या कल्पनांना यथोचित स्थान मिळालं
पाहिजे त्यालाच आपण बौध्दिक संपदा म्हणतो। स्वातंत्र्याच्या ७५ वाढदिवशी मी
सगळ्यांना चांगलं जीवन जगण्याच्या भरपूर संधी मिळोत अशी शुभेच्छया व्यक्त करतो।
वरोरा दिनांक १५ आगष्ट 2022 --विनय दडमल
डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा ४४२९०७
dadmalv2015@gmail.com
Celebrate 15th August 2022 India Independence Day
Every second
we get , we have to live for that second .Not everybody get chance
to live
life as per their own way .Those have this extraordinary ability get all the
respect they deserve .But all have millions opportunities before them to live
life ,many misses the chances they get in life ,unfortunately all the talented
persons get recognition in this World is not likely to happen but that is not
cared by those persons .My way in life is fixed and this way I get all the
happiness in the world without being recognized is a thought of very highly
talented persons.
Instructor asked me in my training days question about
how I going to live a life.My answer was ‘Financially Independent Life’.Many
may have different answers to this question but today I wish all of you to to
get life as per your wish.
Warora Dt
:15 August 2022—Vinay Dadmal , Dr. Radhakrushnan Colony, Warora -442907 India
dadmalv@hotmail.com
No comments:
Post a Comment