Monday 22 April 2019

Election reform needed in INDIA

चॅरिटी कमिशनर कडे नोंदणी झालेल्या संस्था बघितल्या तर असे आढळून आले कि बऱ्याचशा संस्थेच्या नावामध्ये जातीचा उल्लेख केलेला आहे.भारतामध्ये धर्मानुसार कायदे आहेत पण जातीनुसार नाही त्यामुळे सुरुवातीस जातिप्रथा समाजातून कमी करायची असेल तर जिथे जिथे शक्य आहे तिथे जातीचा समुहासाठीचा उपयोग करण्यास अवरोध केला गेला पाहिजे .ज्या ज्या संस्थेच्या नावामध्ये जातीचा उल्लेख केलेला आहे अश्या सर्व संस्थांना संस्थेचे नाव जातीला सोडून ठेवण्यास सांगायला पाहिजे व नवीन अश्या प्रकारच्या जातीच्या नावाचा उपयोग करणाऱ्या संस्थांची नोंदणी करू नये.

No comments:

Post a Comment

Happy Diwali-2023-Vinay Dadmal

  Wish you all Happy Diwali 2023--Vinay Dadmal