Friday, 7 September 2018

Using RTI 2005 Vinay Dadmal way

सोबत जोडलेल्या बातमीनुसार सर्वच शाळांचे मूल्यांकन सुरु आहे.मूल्यांकन कागदावर राहील व त्याला भरपूर वेळ लागेल आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणा पुरेश्या कर्मचाऱ्याविषयी कारण पुढे  करून काम रेंगाळत ठेवेल.या सर्व गोष्टीवर पर्यायी उपाय म्हणून माहिती अधिकार कायदा २००५ च्या  अंतर्गत सर्व शाळा आणि कॉलेजला खाजगी ,,अनुदानित असो व बिना अनुदानित असो सर्वाना फक्त सात दिवसाचे आत स्वयं मूल्यांकन करून शाळेमध्ये फलक   प्रकाशित करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी शिक्षण विभागाला द्यावेत .हि जी माहिती डिस्प्ले करावी लागेल त्यामध्ये त्या शाळेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी नावे ,शैक्षणिक अहर्ता,नियुक्ती तारीख व त्या शाळेमध्ये पुरविण्यात येणाऱ्या उपलभद्ध सुविधा यांचा समावेश असेल.

1 comment:

  1. We need to use certain provisions under RTI 2005 to curb bad practices and bring transparency.

    ReplyDelete

New concept in EDUCATION INDIA

🇮🇳 Concept Note (English) Title: Reforming 10+2 Education and Entrance Examination Framework for Inclusive, Skill-Based, and Transparent ...