Monday, 4 September 2023

Conduct SSC board exam this way in Maharashtra

 दहावी बोर्ड परीक्षा घ्यायचीच तर याचा पण विचार करावा लागेल 

१ बऱ्याच अश्या शाळा आहेत कि ज्यामधले विद्यार्थी दुसऱ्या गावात सेन्टर असल्यामुळे परीक्षेसाठी झेपत नसूनसुद्धा तेवढ्यापुरतं किरायाने राहून परीक्षा देतात। हि बळजबरी कशाला करायला पाहिजे ?

२ दहावीच्या विद्यार्ध्यांना जिथे त्यांची शाळा आहे तेच सेन्टर द्यायला पाहिजे 

३ दहावीच्या परीक्षेत किती मार्क मिळतात यावर पुढे तुम्हाला काय करावं लागणार हे ठरत नाही 

४ महाराष्ट्रात मुख्यत्वे मराठी ,हिंदी व इंग्रजी भाषेची परीक्षा दयावी लागते। या तिन्ही भाषेची परीक्षा मुख्य परीक्षेच्या दोन महिने पहिले शाळेतच घेण्यात यावी जेणेकरून डीकंटेशन परीक्षा पण घेता येईल 

वरोरा दिनांक ०५/०९/२०२३ --------विनय दडमल ,डाक्तर राधाकृष्णन कॉलोनी , वरोरा -४४२९०७   

No comments:

Post a Comment

I liked VICE PRESIDENT of INDIA statement

  Dhankhar warns against judiciary or legislature exercising executive authority N EW DELHI: Vice-President Jagdeep Dhankhar on Sunday said ...