Tuesday, 21 March 2023

Requested changesin Maharashtra Public Transport Buses

ST  मधील सुधारणा 

महाराष्ट्र सरकारनी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस मध्ये महिलांना ५०% किरायामध्ये सूट देऊन अतिशय चांगलं पाऊल उचललं त्याबद्दल धन्यवाद !

त्याही पुढे जाऊन खालील सूचना अमलात आणाव्या अशी विनंती मी करीत आहे 


१ सकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये सुटणाऱ्या बसेस मध्ये सर्वाना ५० % सवलत घोषित करावी 

२ दिनांक ०१ जुलै २०२३ ते १५ जुलै २०२३ पर्यंत पर्यटन पंधरवडा घोषित करून सर्वाना बसेस मध्ये १००% सूट घोषित करावी ,या कालावधीमध्ये बसमध्ये तिकीट लागणार नाही 

वरोरा दिनांक २१ मार्च २०२३ --विनय दडमल ,डॉक्टर राधाकृष्णन कॉलोनी वरोरा 442907


No comments:

Post a Comment

I liked VICE PRESIDENT of INDIA statement

  Dhankhar warns against judiciary or legislature exercising executive authority N EW DELHI: Vice-President Jagdeep Dhankhar on Sunday said ...