महाराष्ट्रात बेरोजगारी अशी कमी करता येईल
सध्या ज्या पध्द्तीने सरकारी नोकर भरती केल्या जात आहे त्याला एक
ठराविक दिशा देण्याची गरज आहे .बेरोजगारी जी वाढते आहे त्याला त्वरित पाऊले घेऊन
आटोक्यामध्ये आणणे गरजेचे आहे . समाजामध्ये हुशारीचे वाढते प्रमाण व नोकरी न मिळणे
नैराश्य वाढवीत आहे ,हे त्वरित संपणार नाही पण खालील धोरण राबवावे.
१.सध्या सरकारी नोकऱ्यावर जेवढा खर्च होत आहे तेवढ्या खर्चामध्ये दीड
पट नोकऱ्या त्वरित निर्माण करणे आवश्यक आहे .सध्या महाराष्ट्रात १४ लाख सरकारी
कर्मचारी आहेत त्याच्या दीड पट म्हणजे सुमारे ७ लाख नोकऱ्या वाढवणे सोबत खर्च न
वाढविता असे करणे गरजेचे आहे .
२.सर्व्हिस सेक्टर मध्ये कर्मचाऱ्यांचे आठवडी कामाचे दिवस ५ वरून ४
करून १ दिवसाचे वेतन न देणे ,असे करून पैसे वाचविता येईल .
३.नवीन सरकारी नोकरी विषयी आकर्षण कमी करावे लागेल .
४.खूप सुरुवातीपासून ८ वि
पासून व्यावसायिक शिक्षण द्यावे लागेल .
५.खेड्यामधले शाळेमध्ये शेतीविषयक
शिक्षणाला अगदी ५ वि पासून सुरवात करावी लागेल .
६.शेतीवर आधारित जास्त उद्योग निर्माण करावे लागेल.
७.शेती मध्ये श्रीमंत लोक इन्व्हेस्टमेंट करतील याकडे लक्षपूर्वक काम
करणे गरजेचे आहे.
8.Rural
education is different and school timing in RURAL EDUCATION must be from 7 AM
to 2 PM
Student must work in their farms after school
timing with their parents.
9. SSC
/10 th level board exam must be in their own school.No Centre change required.
10.Digital
Locker must be introduced from 1st Std.
11.In
all certificates Aadhar No. and Photo must be attached.
वरोरा दिनांक ०५ ऑक्टोबर २०२२ --विनय दडमल ,डॉक्टर
राधाकृष्णन कॉलोनी, वरोरा -442907
No comments:
Post a Comment