१५ आगष्ट २०२२ साजरे करताना
सामर्थ्यशाली ,बलशाली ,श्रीमंत भारताची निर्मिती प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये त्याविषयीच्या भावना व्यक्तिगत स्वरूपात जागृत करून साध्य करता येईल .हजारो किलोमीटर दूर आपल्याला काही घडवायचे आहे त्यासाठी तिथे शारीरिक स्वरूपात जायची गरज आहे असं मला वाटत नाही .तुम्हाला तुमच्या ठिकाणावरून क्षेपणास्त्र वापरण्याची गरज नाही तर तुमची
विचार करण्याची पध्द्त आणि त्यामधील सामर्थ्य तुम्हाला अशी गोष्ट साध्य करण्यासाठी पूरक आहेत.आपल्याला कुठलीही गोष्ट साध्य करता येऊ शकते पण विदवत्ता त्यप्रकारची असणं आवश्यक आहे . वरोरा दिनांक १० आगष्ट २०२२
श्री विनय दडमल ,
VINAY DADMAL INNOVATIONS ,
डॉक्टर राधाकृष्णन कॉलनी ,
अभ्यंकर वॉर्ड ,वरोरा -442907
मोबाइल नंबर :9822223915
No comments:
Post a Comment