Friday, 1 July 2022

Maharashtra Govt. Service Rules to change

महाराष्ट्र सरकारी नोकरीचे सेवा नियम असे बदलले पाहिजेत -विनय दडमल
1.सुरुवातीचे ५ वर्ष प्रशिक्षण कालावधी असेल .महागाई भत्ता व अन्य भत्ते मिळणार नाहीत
2.नोकरीचा एकूण कालावधी ३० वर्ष असेल .प्रशिक्षण कालावधी पकडून २५ वर्ष सेवा झाल्यावर स्वेच्छानिवृत्ती घेता येईल
3.दरवर्षी वार्षिक वेतनवाढ मिळेल पण दर ३ वर्षांनी होऊ घातलेली सेवा अंतर्गत परीक्षा उत्तीर्ण 60%करणे अत्यावश्यक आहे .
4.१० वर्ष सेवा झाल्यानंतर कुठलीही शासनाची प्रोमोशन परीक्षा देता येईल



5.दर ४ वर्षांनी स्थानांतरण होत राहील .
6.३ वेतनवाढ एका वेळेस मिळण्याकरिता ३ वर्षानंतर होणाऱ्या परीक्षेत ९० % मार्क मिलने गरजेचे राहील
वरोरा दिनांक :०२ जुलै २०२२ -विनय दडमल डॉक्टर राधाकृष्णन कॉलनी वरोरा -442907

No comments:

Post a Comment

I liked VICE PRESIDENT of INDIA statement

  Dhankhar warns against judiciary or legislature exercising executive authority N EW DELHI: Vice-President Jagdeep Dhankhar on Sunday said ...