- Token ID: Dist/CLCH/2018/843
- District : Chandrapur
- Date: 09/09/2018
Your Grievance:
माझे सासरे श्री सदाशिव कान्हूजी गुडधे राहणार नेरी तहसील चिमूर जिल्हा चंद्रपूर यांना रुपये २५०००/- शेतकरी सन्मान योजनेमध्ये मिळाले.त्यासंदर्भात मी आपले सरकार पोर्टलवर तक्रार नोंदविली होती.Token ID Dist/CLCH/2018/631 dinank 31/03/2018 या संदर्भात सहाय्य्क निबंधक चिमूर यांचा खुलासा प्राप्त झाला आहे व त्यानुसार रुपये २५०००/- श्री गुडधे यांना चुकीने देण्यात आले आहे. ते खरे लाभार्थी नाही आहेत.मला हे जे रुपये २५०००/- माझ्या सासऱ्यांना मिळाले आहेत ते त्यांच्या वतीने परत महाराष्ट्र सरकारला द्यायचे आहे. मी हि रक्कम एकमुश्त देऊ शकत नाही पण महिना रुपये १०००/- प्रमाणे २५ महिने देऊ शकतो.तशी मला पैसे भरण्याबाबत माहिती व परवानगी देण्यात यावी हि विनंती मी करीत आहे. Your Grievance: My wifes father Shri Sadashiv Kanhuji Gudadhe R/O Neri Tg:Chimur Dist :Chandrapur age :75 years received 25000/- incentive under Chhatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman yojana.The amount credited to his Chandrapur Co-operative Bank loan account Branch :Neri.He himself due to old age not perform any agriculture activity but his only son Jagdish who is also a ZP primary teacher carries all the activities in their land.Shri Sadashiv Gudadhe is a retired Agriculture Officer and receives Rs.19000/- state govt. pension.My grievance is whether Shri Sadashiv Gudadhe correctly given incentive of Rs 25000/- Comment By collector.chandrapur ( April 23, 2018 9:25 AM ) : The report from DDR Chandrapur s as follows सहायक निबंधक चिमूरचे कार्यक्षेत्रातील असल्यामुळे त्यांचा अहवाल सादर करण्यात येत आहे Attachment
Comment By collector.chandrapur ( October 25, 2018 9:37 AM ) : प्रिय नागरिक,
महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधल्याबद्दल आभार.
हा प्रयास यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांकडून सक्रिय योगदान आणि सहकार्य अपेक्षित आहे.
सदिच्छा,
तक्रार निवारण सहाय्य पथक
सोबत जोडलेले सहपत्र बघावे...
Comment By dadmalv (Citizen user) ( October 29, 2018 4:54 AM ) : In this case Rs 25000/- wrongly given to my wife's father under Sanman Yojana.I from the beginning with help of GOVT.DEPT. beyond doubt proved this and asked the authorities to receive this amount from me.Hence please give clear instruction to CEO CDCC Bank Ltd. in this regard which is not yet given . In my view this is OPERATION MyMyIndia here citizens come forward in wiping corrupt practices.
Dissatisfaction Reason: Incomplete resolution