झिरो PENDANCY विनय दडमल प्रमाणे
सोबत
जोडलेल्या लेखानुसार महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात झिरो PENDANCY कार्यपध्द्ती लागू करण्यात आली आहे .रोजच काम रोज पूर्ण करायचं
.यामुळे होणारे फायदे फक्त कार्यालयापुरते मर्यादित न राहता आपल्या वागणुकीमध्ये ,आपल्यावर असलेली जबाबदारी इमानदारीने
पूर्ण करण्याची सवय ,लोकांकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन ,आपल्या स्वतःच्या प्रगतीमध्ये मोलाची
भर पडू शकतो.तुम्ही कोणीही का असेना समजा या विषयामध्ये तुम्हाला विश्वास असेल तर कोणत्याही अन्य नियमानुसार तुमच्याकडून
कोणतीही चूक कधीही होणार नाही.हि अत्यंत सोपी परिणामकारक चांगली कार्यपध्द्ती आहे
यात शंका नाही.
Kal kare so aaj kar ,aaj kare so abhi kar
ReplyDelete