श्री देवेंद्र फडणवीस ,चीफ मिनिस्टर ,महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्यात जेवढे जिल्हे
आहेत तेवढेच पालकमंत्री पण आहेत .नवीन सुरुवात म्हणून राज्य मंत्रिमंडळांनी असा
निर्णय घ्यावा कि सर्व जिल्ह्याच्या पालक मंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्याचा
अर्थसंकल्प २०१७-१८ साठी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सादर करावा .नागपूरचे
अधिवेशन याकरिता ६ दिवस वाढवावे जेणेकरून रोज ५ जिल्ह्याचे अर्थसंकल्प मांडता
यावे.राज्य वित्तमंत्र्यांनी त्यावर अभ्यास करून नंतर फेब्रुवारीमध्ये राज्याचा
एकत्रित अर्थ संकल्प सादर करावा .सर्व अर्थसंकल्पामध्ये राज्याचे ऐकूण २९
विभागांचा उल्लेख व कार्यक्रमाचा उल्लेख असणे गरजेचे आहे.जिल्हा स्तर विकासाचा
केंद्रबिंदू आहे.
या सजेशनबाबत उत्तर अपेक्षीत आहे
.
वरोरा दिनांक १३ ऑक्टोबर २०१६ आपला नागरिक ---विनय दडमल
Innovative suggestion
ReplyDelete