'एलटीसीच्या नावाखाली शासकीय निधीवर डल्ला' हि बातमी लोकमतच्या "हॅलो पुरवणी' पेज २ दिनांक १३ फेब्रुवारी २०२२ ला आली आहे .त्यामध्ये लेखा परीक्षण अहवालामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पंचायत समितीमधील ५४२ शिक्षकांनी एलटीसीची बोगस बिले सादर करून लाभ करून घेतल्याचे निदर्शनास आले आहे .यामध्ये त्वरित चार्जशीट देऊन शिस्तभंगाची कार्यवाही करून कमीत कमी ५ वर्षाचे इन्क्रिमेंट गोठवणे अत्यावश्यक आहे .त्यामुळे काहीसा वचक राहील हि अपेक्षा आहे.